Highlights

Scholarships/Facilities: (1)उसासंदर्भातील संशोधन करणेसाठी (कै) मधुभाऊ चौधरी फेलोशिप (2) आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी इंडिअन ओईल अकेडेमिक स्कोलारशीप (3) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी युजीसीची पोस्ट डॉक्टरेल फेलोशिप Achievements: (1) अमळनेर जि. जळगाव ला 'एम आय डी सी' च्या अध्यक्षपदी श्री. पद्माकर गोसावी (2) जळगाव येथील श्री. भाऊगीर धुडकूगीर गोसावी यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर गोसावी न्यूज: मंत्र्यांचे अधिकार

Achievements

जळगाव येथील श्री. अंबादास गोसावी यांचा जिल्हाधिकार्यांकडून गौरव






















============================================= 
फलटणच्या संकेत गोसावींची जपानच्या कंपनीत निवड  झाल्याबद्दल दशनाम गोसावी समाज, पुणे टीम कडून हार्दिक अभिनंदन !!!

============================================= 
कोरडवाहूतही फुलविली फळबाग - श्री. भाऊगीर गोसावी, अमळनेर जि. जळगाव

=============================================
अमळनेर जि. जळगाव ला 'एम आय डी सी' च्या अध्यक्षपदी श्री. पद्माकर गोसावी
 




















============================================= 
 जळगाव येथील श्री. भाऊगीर धुडकूगीर गोसावी  यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर


 ============================================= 
गणपूर जि. जळगाव येथील विकास संस्थेच्या उपाध्यक्ष पदी श्री. गुलाब गोसावी यांची निवड


 ============================================= 
'उमवि' जळगाव अधिसभेवर नरेंद्र गोसावी विजयी





















 =============================================
 जळगाव येथील श्री. सुधाकर गोसावी यांना शिक्षक  पुरस्कार जाहीर

 =============================================
परभणी येथील मालनबाई गिरी यांची यशोगाथा

=============================================
जळगाव येथील श्री. सुधाकर गोसावी यांना गुरु गौरव पुरस्कार जाहीर  


















=============================================
Miss Lajjaji Goswami has own Silver Medal at Common Wealth Game - 2010 at New Delhi for 50m rifle 3 position at the Dr Karni Singh Shooting Range.












We are really proud of her and I would like to Congratulate her on behalf of our team as well as all our community bhandhavs. Also wishing her all the best for her bright future. =============================================
श्री. श्रीनिवास गोसावी यांना २००९ - २०१० चा आदर्श ग्राम सेवकाचा पुरस्कार मिळाला. श्रीनिवास गोसावी हे गिरड  ता. पाचोरा जि. जळगाव येथे कार्यरत आहेत.

श्री. श्रीनिवास गोसावी यांचे हार्दिक अभिनंदन !!!
=============================================
Mohini Gosavi from Pune is honoured by Gold Medal For Successful Entrepreneur. The award is called 'Maharashtra Udyogini Purskar 2010' which is given by Senior Socialist Leela Poonawala in the event organized by 'Sakal news paper', MITCON and PNG Jwellers, Pune.

From all Gosavi Bhandhav I would like to Congratulate you. We are proud of you. We would like to wish you all the best for your bright future.

Once again Congratulations !!!

If anyboby wants to contact Mohini Ma'm, please contact on below details,

Email ID : mohinigosavi@gmail.com

=============================================
श्री. सुनील गोसावी यांना २००८-२००९ चा आदर्श ग्राम सेवकाचा पुरस्कार मिळाला. श्री. सुनील गोसावी हे धामोड़ी ता. रावेर जि. जलगांव येथे कार्यरत आहेत.


श्री. सुनील गोसावी यांचे हार्दिक अभिनंदन !!!
=============================================

मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त श्री. देवेन भारती यांना १५ ऑगस्ट २०१० रोजी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीपदक जाहीर झाले.

श्री. देवेन भारती यांचे आमच्या टीमकडून हार्दिक अभिनंदन !!!.


7 comments:

  1. Aum namo narayan,

    Congrates, to Miss Lajjaji Goswamiji for her achievement in the field. keep it up .ALWAYS.

    Best wishes for bright future.

    -Prakash Ram Bharati
    AKOLA.
    07.10.2010

    ReplyDelete
  2. congratulations to all the achievers of goswami samaj.

    thanks, rakesh goswami, jodhpur,
    rajasthan

    ReplyDelete
  3. Congratulations to Mr.Devendra Bharti ji & to all the achievers of goswami samaj.

    ReplyDelete
  4. Abhinandan!!!!!!!!!!
    Ashich aaplya samajachi uttarottar pragati hovo..........

    ReplyDelete